Udupi hotel style coconut chutney || Udupi style secret chutney || Coconut chutney recipe in marathi

2023-03-22 12

नमस्कार,
" मी भाग्यश्री " तुम्हां सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण माझ्या चॅनेलला भेट दिलीत त्याबद्दल तुमचे आभार .
माझ्या चॅनेलवर मी रेसिपी, ट्रॅव्हलvlogs आणि रुटीन शेअर करते. रेसिपीबद्दल बोलाल तर मी काही शेफ नाही किंवा किचन संदर्भातले काही शिक्षण घेतले नाही, पण मी माझी आई व सासुआई यांच्या कडून जे काही शिकली ( शिकतेय )किंवा जे काही अनुभव घेतले ( घेतेय ) शिवाय ज्या रेसिपी सोप्या, चविष्ठ आणि अप्रतिम अश्या आहेत त्या मी इथे तुमच्या पुढे सादर करते.
मला व माझ्या कुटुंबाला फिरायला खूप आवडते. मी ज्या ज्या ठिकाणी जाते तिकडची माहिती व अनुभव देखील शेअर करते.
आपल्या सर्वांचा पाठिंबा व प्रेम असच मिळत राहील तर मलाही माझे अनुभव शेअर करताना खूप आनंद होईल. त्यासाठी माझ्या चॅनेलला सब्स्कराईब करा, लाइक करा आणि हो शेअर कराला विसरू नका.
धन्यवाद
The secret of udupi style coconut chutney | Udupi Hotel style chutney | उडूपी स्टाइल खोबऱ्याची चटणी




#udupi #coconutchutney #udupichutney #streetfood #streetstylechutney
#मराठीरेसिपी #Trendingrecipe
#maharashtrianpadarth #MeBhagyashri #Marathiyoutuber#foodblogger #simpleanddelicious #easytomake

Youtube link
youtube.com/@MeBhagyashri


माझी फेसबुक लिंक
https://www.facebook.com/Bhas.Kitchen.Travel.Vlogs

माझी इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/bhagyashri_me/

माझा ई-मेल id
Bhagyashreegidh@gmail.com


मस्त खा स्वस्थ रहा